ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत; 48 तासांत तक्रार कशी नोंदवायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
मित्रांनो, सध्या सहाय्यकाच्या माध्यमातून ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज यायला लागलेले आहेत. या मेसेजमध्ये तुमच्या सर्वे नंबरमध्ये अमुक-अमुक पिकाची ई-पीक पाहणी झालेली आहे.आणि ती बरोबर आहे का, याबाबत माहिती दिली जात आहे. जर पीक पाहणीमध्ये काही चूक असेल, तर शेतकऱ्यांना 48 तासांमध्ये तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. आता हे मेसेज आल्यानंतर बऱ्याच साऱ्या … Read more