महाराष्ट्र सरकारच्या फोरेन्सिक विभागात काम करण्याची सुवर्णसंधी 

फोरेन्सिक च्या विविध शाखांमध्ये जसे कि DNA, Toxicology, दारूबंदी विभागात   तुम्ही अधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकता

तुम्हाला जर मोबाईल, संगणक विश्लेषना मध्ये आवड असेल तर याही विभागात तुम्ही सायबर फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करू शकता

१२ वी पास पासून BSC, इंजिनियरिंग पदवीधरांनाही  अधिकारी  म्हणून काम करता येईल एवढी मोठी ही भरती असून अधिक जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा