तुम्हालाही cyber Fraud चा फटका बसला असेल तर अशा वेळी काय करावं, cyber crime सायबर क्राईमबद्दल कुठे तक्रार करावी, घरच्या घरी instantly cyber crime complaint online कशी करता येईल, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सरकारची एक अधिकृत साईट आहे जी अशा घटना घडल्यावर खूप उपयोगी पडते. कारण Government Cyber Crime Complaint नोंदवण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज पडत नाही, तुम्ही घरी बसूनही सहज cyber crime complaint सहज नोंदवू शकता.

जर तुमच्या सोबत पैश्याचा म्हणजे तुमचे पैसे गेले असतील अशा प्रकारचा Cyber Crime झाला असेल किंवा Facebook किंवा Instagram यावरून काही फसवणूक झाली असेल तर तुम्ही पोलिसांकडे घरी बसून  Online Cyber Crime Complaint करू शकता

www.cybercrime.gov.in हे शासनाचं अधिकृत पोर्टल आहे जिथे तुम्ही तक्रार ऑनलाईन तक्रार करू शकता. तुम्हाला जर संगणक येत नसेल तर तुम्ही कॉल करूनही तुमची तक्रार Cyber Crime Helpline Number वर हि नोंदवू शकता.

या पोर्टल वर सायबर पोलिसांकडे २ मिनिटात ऑनलाईन तक्रार कशी करायची, कोणत्या सरकारी पोर्टलवर जाऊन तक्रार करायची, याची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा.