अशी करा सायबर क्राईम तक्रार ऑनलाईन – Cyber Crime Complaint Online

सध्या सायबर क्राईम (cyber crime) केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. फसवणूक करणारे भामटे हे लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत असता. नेहमी सावध रहा असं सांगितलं जातं. तरीही अनेक लोकं फसवणुकीला बळी पडतात आणि मेहनतीने कमावलेले पैसे गमावतात. बर्याच लोकांना खालील प्रश्न पडतात :

१) सायबर क्राईम ची म्हणजे काय ?
२) सायबर क्राईम ची तक्रार कशी करावी?
(How to Complaint Cyber Crime किंवा How to Report Cyber Crime)
3) सायबर गुन्हे विभाग नंबर (Cyber Fraud Helpline number) काय आहे?

तुम्हालाही cyber Fraud चा फटका बसला असेल तर अशा वेळी काय करावं, cyber crime सायबर क्राईमबद्दल कुठे तक्रार करावी, घरच्या घरी instantly cyber crime complaint online कशी करता येईल, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सरकारची एक अधिकृत साईट आहे जी अशा घटना घडल्यावर खूप उपयोगी पडते. कारण government cyber crime complaint नोंदवण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज पडत नाही, तुम्ही घरी बसूनही सहज cyber crime complaint सहज नोंदवू शकता. तुम्हाला जर संगणक येत नसेल तर तुम्ही कॉल करूनही तुमची complaint ही cyber crime number किंवा cyber crime helpline number वर हि नोंदवू शकता. या लेखाच्या शेवटी cyber crime helpline number किंवा cyber crime number ज्यावर तुम्ही कॉल करून complaint नोंदवू शकता.

तुम्हालाही cyber crime सायबर क्राईमचा फटका बसला असेल किंवा आर्थिक फसवणूक झाली असेल किंवा तुमचे Instagram किंवा Facebook hack होऊन त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित होत असेल आणि त्यासंदर्भात तक्रार दाखल करायची असेल तर खालील steps प्रमाणे तुम्ही तक्रार नोंदवा.


हेही वाचा : चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलची ऑनलाईन तक्रार कशी करावी?


Cyber Crime Complaint Online कशी करावी?

How to complain in cyber crime हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम https://cybercrime.gov.in/ या cyber crime portal वर जा. तुम्ही तुमच्या नावाने इथे प्रोफाइल तयार करून तक्रार cyber crime complaint नोंदवू शकता किंवा तुम्हाला नाव उघड करायचं नसेल तर तुम्ही अज्ञात व्यक्ती बनूनही तक्रार दाखल करू शकता. त्याआधी जर तुम्हाला वापरता येत नसेल तर तुम्ही cyber crime helpline number ला कॉल करून आपली cyber crime complain नोंदवू शकता. वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होमपेज वर File a complaint या पर्यायावर क्लिक करा. त्यांच्या टर्म्स अँड कंडीशन्स वाचून I Accept वर क्लिक करून पुढल्या पेजवर जावे.

यानंतर जर तुमच्या सोबत पैश्याचा म्हणजे तुमचे पैसे गेले असतील अशा प्रकारचा Cyber Crime झाला असेल तर Report a Financial Fraud वर क्लिक करा अन्यथा social media account विषयी काही तक्रार असल्यास Other Cyber Crime या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर File a complaint या बटन वर क्लिक करा.

 

Cyber crime complaint 2
How to report cyber crime
cyber crime complaint 3
how to report cyber crime

यानंतर, जर तुम्ही कधी आधी cyber crime complaint केली नसेल तर आधी Register New User वर क्लिक करून सर्व माहिती भरून घ्या. आणि जर आधीच कधीतरी तुम्ही या cyber crime online portal  वर register केला असेल तर citizen login ऑप्शनवर क्लिक करून, नाव, ईमेल आणि फोन नंबर ही माहिती भरा. त्यानंतर,तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल, कॅप्चा टाकल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.

cyber crime complaint 4
How to report cyber crime

 

पुढील पानावर तुम्हाला Incident Details, Suspect Details, Complainants Details आणि Preview & Submit असे चार ऑप्शन्स दिसतील. प्रत्येक विभागात तुम्हाला आवश्यक ती  माहिती भरावी लागेल.

cyber crime complaint 5
cyber crime 5
  1. Incident Details मध्ये झालेला विषयी माहिती.  त्यानंतर तुम्ही पुढील पानावर पोहोचाल जिथे तुम्हाला घटनेशी संबंधित स्क्रीनशॉट किंवा फाइल्स शेअर कराव्या लागतील. या पुराव्यांची ची एकत्र PDF फाईल केली तर ते उत्तम असेल. उदा. जर तुमची Phonepe वरून आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्यावरील Transaction चा स्क्रीनशॉट ज्या बँकेतून पैसे वजा झाले असतील त्याचे statement इत्यादी तुम्हाला आवश्यक वाटतील असे पुरावे याची एकत्रित PDF फाईल करावी.   डिटेल्स टाकल्यानंतर Save and Next वर टॅप करा.
  2. Suspect Details ज्याच्यावर तुमचा संशय असेल अश्या व्यक्तीची माहिती टाका. संशय नसेल कोणावर तर ते blank सोडा.
  3. Complainant Details मध्ये तुमची माहिती भरा. जर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करा असे सांगत असेल तर ते करा.
  4. Preview & Submit वरील सगळी माहिती भरल्यानंतर, ती पुन्हा एकदा, नीट वाचा आणि नंतर सबमिट बटण दाबा.

तक्रार नोंदवल्यानंतर, तुम्हाला एक मेसेज आणि ईमेल मिळेल ज्यामध्ये कंप्लेंट आयडी त्यालाच Acknowledgement ID म्हणतात आणि इतर तपशील लिहिलेले असतील. तो मेसेज जपून ठेवा आणि संबंधित पोलीस स्टेशन वरून जर तुम्हाला कॉल आला तर तिथे भेट देताना हा मेसेज जवळ असुद्या.


हेही वाचा : आपण कोणीही असा गरीब, श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय कमीत कमी एवढे आर्थिक नियोजन (Arthik Niyojan) करायलाच हवे !!!   
पूर्ण वाचा


Cyber Crime Complaint Number| Cyber Crime Helpline Number

जर तुम्हाला ऑनलाइन cyber crime complaint number or cyber crime helpline numberवर कॉल करून phonepe fraud, google pay fraud, paytm fraud किंवा इतर तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही 1930 या क्रमांकावर वर कॉल करू शकता. हा नॅशनल cyber crime helpline number सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर आहे.

जर तुमची आर्थिक फसवणूक झाली असेल, तर तुम्ही या cyber crime helpline number  1930 वर कॉल करू शकता आणि नाव, संपर्क तपशील, तुमचे अकाऊंट डिटेल्स आणि ज्या खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले आहेत त्या अकाऊंटचा तपशील, transaction ID यासारखी काही महत्त्वाची माहिती देऊन तक्रार online cyber crime complaint नोंदवू शकता.

 


हेही वाचा :  चुकीच्या खात्यावर फोनपे किंवा गुगलपे झालेले पैसे असे परत मिळवा.


वरील माहिती तुम्हाला मनापासून आवडली असेल तर अशी सोप्या भाषेत असलेल्या इतर महत्वाच्या पोस्ट माहीत करून घेण्यासाठी खाली क्लिक करून आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

योजना मराठी WhatsApp ग्रुप

 

 

cyber crime complaint online pune | online cyber crime complaint pune | cyber crime complaint online maharashtra | cyber crime pune | cyber crime maharashtra | cyber cell maharashtra | maharashtra cyber cell | maharashtra cyber crime | सायबर क्राइम म्हणजे काय?

तळटीप-
कायदेविषयक माहिती आणि मार्गदर्शनासाठी संपर्क करा-
Adv. Ajit Shinde (MA LLB),
Mobile Number- 9860451777

 

3 thoughts on “अशी करा सायबर क्राईम तक्रार ऑनलाईन – Cyber Crime Complaint Online”

    • आपले खूप खूप धन्यवाद. अशीच उपयुक्त माहिती आम्ही पोस्ट करत राहणार आहोत. आपण व्हिजीट करत राहा.

      Reply

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच