अशी करा सायबर क्राईम तक्रार ऑनलाईन – Cyber Crime Complaint Online

www.cybercrime.gov.in

 अशी करा सायबर क्राईम तक्रार ऑनलाईन – Cyber Crime Complaint Online सध्या सायबर क्राईम (cyber crime) केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. फसवणूक करणारे भामटे हे लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत असता. नेहमी सावध रहा असं सांगितलं जातं. तरीही अनेक लोकं फसवणुकीला बळी पडतात आणि मेहनतीने कमावलेले पैसे गमावतात. बर्याच लोकांना खालील प्रश्न पडतात : १) … Read more