कधी काळी मुंबईच्या रस्त्यावर फरसाण विकणारा हा माणूस मेहनतीच्या जोरावर बॉलीवूड मधील यशस्वी अभिनेता झाला – बोमन इराणी एक शून्यातून झालेला हिरो !!

boman irani

Boman Irani biography : मित्रांनो, बोमन इराणी तुम्हाला आवडतो का? मुन्नाभाई एम बी बी एस मधला राग अनावर झाल्यावर हसणारा विचित्र डॉ. अस्थाना, थ्री इडियटस मधला इंजिनीअरींग कॉलेजचा प्रिंसिपल, प्रो. वीरू सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरस, आणि अशाच अनेक विविधरंगी भुमिकांमुळे बोमन आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. पण बोमनचा एक विनोदी अभिनेता बनण्यापर्यंतचा प्रवास सोपा होता का? … Read more

राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याचा प्रस्ताव कधी होईल मंजूर ? समोर आली मोठी बातमी

राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती State employee retirement age

State employee retirement Age : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढ होणार आहे , याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांना आश्वासन दिले आहे. राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय कधी वाढणार ? सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत, राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापुर्वीच्या झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिले होते , तसेच नुकतेच कर्मचारी महासंघाची राज्याचे … Read more

शेयर मार्केट आज का पडले ? Why Share Market Crashed Today ?

why share market down today

Share market crashed today : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना शेअर बाजारात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स तब्बल 5400 अंकांनी कोसळला आहे. निफ्टीनेही १५०० अंकांची मोठी घसरण नोंदवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीतील ही घसरण आतापर्यंतची उच्चांकी आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. हे ही  वाचा – आपण कोणीही असा कमीत कमी एवढे आर्थिक नियोजन … Read more

पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं..

uditbhartimurder

उदित भारती केस: या अनोख्या प्रेम कहाणीची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा अदिती आणि उदित जम्मूला अभियांत्रिकी शिक्षणासाठी एकत्र होते. इंजिनियरिंग च्या पहिल्या वर्षात दोघांची ओळख झाली आणि ते एकमेकाच्या प्रेमात पडले. अभियांत्रिकी झाल्याबर त्यांनी एकत्र वाकड पुणे येथील एका नामवंत कॉलेजात MBA ला प्रवेश घेतला होता. MBA पूर्ण होताच ते दोघे लग्न करणार होते, दोघांच्या … Read more

इथेच पहा सर्वात आधी 10 वी चा निकाल फक्त 2 मिनिटात | Maharashtra board 10th (SSC) Result 2024

ssc result 2024

Maharashtra board 10th (SSC) result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. आता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाणार आहे. आज दहावीचा निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आज 27 मे ला आपला निकाल पाहू शकणार आहेत.  हेही वाचा : तुमचा … Read more

इथे पहा सर्वात आधी १२ वी चा निकाल फक्त २ मिनिटात | Maharashtra board 12th (HSC) Result 2024

12th Result

Maharashtra board 12th (HSC) result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. आता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाणार आहे. आज बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आज 21 मेला आपला निकाल पाहू शकणार आहेत.  हेही वाचा : तुमचा हरवलेला … Read more

महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार ? किती वाढेल DA, समोर आली मोठी अपडेट

maharashtra government da

राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता महाराष्ट्र: तुम्ही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत आहात का, महाराष्ट्र राज्यात सरकारी कर्मचारी म्हणून काम पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे तुमच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात, जसं की आपणास ठाऊकच आहे की लोकसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी … Read more

अक्षय्य तृतीया : तिथी, महत्त्व आणि लोक यादिवशी सोने का खरेदी करतात

Akshaya Tritiya

अक्षय्य तृतीया : तिथी, महत्त्व आणि लोक यादिवशी सोने का खरेदी करतात Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी … Read more

मतदानासाठी तुमच्या ऑफिसने कामगारांना सुट्टी न दिल्यास इथे तक्रार करा

aachar sanhita marathi

मतदानासाठी तुमच्या ऑफिसने कामगारांना सुट्टी न दिल्यास इथे तक्रार करा उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व ठुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचान्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या 7 व 13 मे रोजी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पुणे यांनी दिले आहेत. सर्व … Read more

What is Achar Sanhita – आचार संहिता म्हणजे काय?

aachar sanhita

What is Achar Sanhita – आचार संहिता म्हणजे काय What is Achar Sanhita : देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष कोणताही भेदभाव न होता निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही कडक नियम घालून दिले आहेत. आयोगाच्या याच नियमांना आचार संहिता असे म्हटले जाते. लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकांदरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार, नेतेमंडळी आणि सर्व राजकीय … Read more