इथेच पहा सर्वात आधी 10 वी चा निकाल फक्त 2 मिनिटात | Maharashtra board 10th (SSC) Result 2024

Maharashtra board 10th (SSC) result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. आता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाणार आहे. आज दहावीचा निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आज 27 मे ला आपला निकाल पाहू शकणार आहेत.

 हेही वाचा : तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल घरबसल्या कसा शोधायचा?  जाणून घ्यायला इथे क्लिक करा.

Maharashtra SSC RESULT : दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाची आवश्यक आहे. यंदाच्या निकालाच कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यंदा निकालाची टक्केवारी वाढणार असल्याचीही चर्चा आहे.

 


 हेही वाचा : आपल्याला कधी आपल्या सोबत ऑनलाईन फसवणूक झाली, गोंधळात काय करावे ते कळत नाही, नकळत आपण त्यात वाहवत जातो, त्यातच जर आर्थिक फसवणूक झाली असेल तर सुरुवातीचे 30 ते 45 मिनिटं पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात, अशा वेळी घरी बसूनच झालेल्या फसवणुकीची तक्रार लगेच पोलिसांकडे कशी करायची, या विषयीची विस्तृत माहिती या पोर्टल वर दिलेली आहे. वाचा आणि सेव्ह करून ठेवाच.
घरबसल्या Cyber Crime Complaint ऑनलाईन कशी करायची?


 

SSC Result 2024 Maharashtra Board निकाल सर्वांतआधी खालील ठिकाणी दिसेल.

१) इथे पहा सर्वात अगोदर १० वीचा निकाल क्लिक करा 

२) वरील सर्व्हर व्यस्त असेल तर इथे क्लिक करा.

३) तुम्ही mkcl च्या संकेतस्थळावर पण १० वीचा निकाल लगेच पाहू शकता. त्यासाठी इथे क्लिक करा.

 

 हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे झालेले पैसे असे परत मिळवा.


1. आचार संहिता म्हणजे नेमकं काय?
2. आचार संहितेमध्ये काय चालते आणि काय चालत नाही ?
3. नेमक्या कोणत्या इमानदार आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यामुळे राजकारण्यांना शिस्त लावणारी आचार संहिता सुरु झाली ?
4. आचार संहिताचे उल्लंघन केल्यास काय होतं ?
असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील तर एकदम सोप्या शब्दात ही माहिती नक्की वाचा.


 

तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि अशीच सोप्या शब्दात नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुप ला जॉईन व्हा.

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच