गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना: अपघातात मिळणार ₹2 लाख; ऑनलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना: शेती व्यवसाय करताना होणारे बरेचसे अपघात हे शेतकऱ्यांचे होत असतात. यामध्ये वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, पुरामध्ये वाहून जाणे, विजेचा शॉक लागणे किंवा रस्त्यावरील अपघात अशा अनेक नैसर्गिक आणि अपघाती घटनांचा समावेश होतो. अशा अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याच्या … Read more