घरकुल यादी 2026: नवीन यादीत तुमचे नाव आहे का? मोबाईलवर असे तपासा
घरकुल यादी 2026: भारतातील ग्रामीण भागामध्ये अजूनही गरीब कुटुंब राहत आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही यासाठी शासनाने घरकुल योजना सुरू केली. असून या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना,ग्रामीण रमाई,आवास योजना, शबरी आवास योजना,आदिम आवास योजना आणि राज्य शासनाच्या इतर घरकुल योजना नागरिकांसाठी शासनाने सुरू केलेले आहेत. या योजनेसाठी पात्र … Read more