महाराष्ट्रातील 3 लाख 98 हजार शेतकऱ्यांसाठी 262 कोटींची नुकसान भरपाई मंजूर; जाणून घ्या जिल्हानिहाय माहिती
महाराष्ट्रातील जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच मार्च 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर 2026 रोजी शासनाने विविध जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. यामध्ये … Read more