प्राणी प्रतिबंधक उपकरण अनुदान: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळवा 35 हजारांपर्यंत अनुदान, महाडीबीटी ऑनलाइन अर्ज सुरू
प्राणी प्रतिबंधक उपकरण अनुदान: जर तुमच्या शेतात वन्य प्राण्यांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. राज्यामधील सध्याची दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता जनावरांसाठी काही चारा पिकांची लागवड केली जाते. मात्र, याच पिकांचं वन्य प्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा परिस्थितीत प्राणी प्रतिबंधक उपकरणांचा वापर करता येतो. ही उपकरणं बाजारामध्ये उपलब्ध … Read more