बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार 22 वस्तूंचा शैक्षणिक संच; जाणून घ्या संपूर्ण माहिती

शैक्षणिक संच

Maharashtra Construction Workers Scheme 2026 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना 22 वस्तूंचा शैक्षणिक संच देण्यात येणार आहे. या योजनेला मूलभूत वस्तुसंच सहाय्य योजना असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भातील नवीन शासन निर्णय 30 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीमध्ये … Read more