Life Certificate मोबाईलमधूनच काढा! पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला काढण्याची पूर्ण प्रक्रिया
Life Certificate मोबाईलमधून हयातीचा दाखला कसा काढायचा? हयातीचा दाखला म्हणजेच त्याला आपण जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो. तर सर्व जे काही पेन्शन धारक आहेत त्यांना हे लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला काढणं बंधनकारक आहे. वर्ष संपत आल्यानंतर हा हयातीचा दाखला काढणं सर्व पेन्शन धारकांना बंधनकारक आहे आणि हा हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईल … Read more