PM Viksit Bharat Rojgar Yojana in Marathi: पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर
PM Viksit Bharat Rojgar Yojana in Marathi मित्रांनो जर तुम्ही कंपनीमध्ये नोकरी करण्याचे विचार करत असाल किंवा तुमची कंपनीमध्ये नवीन भरती होणार असेल.किंवा झाली असेल. तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने एक भन्नाट योजना आणलेली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार असे ठेवण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत केंद्र सरकार नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या खर्चासाठी आर्थिक … Read more