PMUY 3.0 Online Apply: घरबसल्या उज्ज्वला योजनेत गॅस कनेक्शनसाठी असा करा अर्ज
मित्रांनो प्रधानमंत्री उज्वला योजनेस संदर्भात सरकारमार्फत एक मोठी अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे.ती म्हणजे ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ 3.0 (PMUY) साठी पुन्हा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या योजनेत तुम्हाला काय काय साहित्य सरकार मार्फत पुरविण्यात येणार आहे. त्याच प्रकारे यासाठी कोण पात्र … Read more