Online Fertilizer Booking 2026: घरबसल्या खत बुकिंग कसे करावे? संपूर्ण प्रक्रिया
खत बुकिंग ऑनलाइन सुरू! मोबाईलवरून QR कोड जनरेट करून खत कसे बुक करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रियाOnline Fertilizer Booking 2026 शेतकरी मित्रांनो,22 ऑक्टोबर 2026 पासून राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने खत बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील काही तालुके आणि जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला एका तालुक्यात, त्यानंतर … Read more