एसटी बस ऑनलाइन तिकीट बुकिंग कसे करावे? मोबाईलवरून सीट बुक करा
एसटी बसचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने बुक करून तुम्ही डायरेक्ट निवांत एसटी मध्ये बसून जाऊ शकता. कुठल्याही गर्दीमध्ये तुम्हाला उभं राहायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या जे काही महामंडळाच्या एसटी बस आहेत त्या सर्व एसटी बसच तुम्ही रिझर्वेशन तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या करू शकता. या एसटी बसच मोबाईल मधून रिझर्वेशन म्हणजेच ऑनलाईन तिकीट बुकिंग कशा पद्धतीने करायची.या लेखात तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो तिकीट ऑनलाईन कशा पद्धतीने बुकिंग करायचं म्हणजेच रिझर्वेशन कसे करायचे? यासंदर्भात लेखात ही माहिती खालील प्रमाणे
एसटी बसचे ऑनलाइन तिकीट बुकिंग कसे करावे?

एसटी बसचे तिकीट बुक करण्यासाठी आवश्यक ॲप डाउनलोड करा
- सर्वप्रथम मोबाईल मधून प्ले स्टोर वरती या एमएसआरटी बस रिझर्वेशन हे आप्लिकेशन सर्च करून इन्स्टॉल करून घ्या.MSRTC online ticket booking app
- हे आप्लिकेशन इन्स्टॉल करून याला ओपन करा ओपन केल्यानंतर अलाव करा आणि हे स्क्रॉल करून याला एक्सेप्ट करून घ्या त्यानंतर हे एप्लीकेशन ओपन होईल.
एसटी बस ऑनलाइन बुकिंगसाठी अकाउंट तयार करा
खाली सगळ्यात कोपऱ्यामध्ये प्रोफाईलच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा प्रोफाईल वरती आल्यानंतर इथे तुमचं आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता जर तुमचा अकाउंट नसेल तर इथे क्रिएट अन अकाउंट वरती क्लिक करा तुमचं नाव नाव तुमचा मोबाईल नंबर तुमची जन्मतारीख आणि एक पासवर्ड बनवून तुमचा अकाउंट इथे क्रिएट करून घ्या आणि अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही साई इन ऑप्शन वरती क्लिक करून खाली साई इन करू शकता आपला अकाउंट बनवलेला आहे असं समजूयात जो काही ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर तो टाकून लॉगिन करून घ्या.ST bus booking online
हे पण वाचा
गावाचे 13 प्रकारचे नकाशे ऑनलाइन कसे काढायचे? मोबाईलवरून PDF डाउनलोड कराgavacha nakasha online
मोबाईलवरून एसटी बसचे तिकीट बुक करण्याची प्रक्रिया
लॉगिन केल की वरती तुमचं नाव आणि ईमेल आयडी दिसेल इथे आल्यानंतर दोन ऑप्शन तुम्हाला निवडायचेत सोर्स आणि डेस्टिनेशन सोर्स म्हणजे ज्या स्टॅड वरून तुम्ही बसणार आहात जिथून बसणार आहे ते सोर्स आणि डेस्टिनेशन जिथे तुम्ही उतरणार आहेत ते ते सर्च करून तुम्ही इथे निवड निवडून घ्या हे मी इथ निवडलेल आहे त्यानंतर खाली कॅलेंडर बटनावरती क्लिक करा .MSRTC bus booking
प्रवासाचे ठिकाण आणि तारीख निवडा
ज्या तारखेला तुम्हाला जायचं ती तारीख इथून निवडून घ्या तर इथे मी निवडलेली आहे आणि ओके करा त्यानंतर खाली चेक अवेलेबिलिटी बस शोधा वरती क्लिक करा त्यानंतर इथे पहा बस आलेले आहेत आणि इथे दिसतात की दोन बस आहेत आता दोन बस आहेत त्यांची गाडीच नाव काय आहे टाइमिंग काय आहे डिपार्चर टाइमिंग किती किती वेळ लागेल किती फीज राईल किती सीट्स आहे किती टाइमिंग पोहोचायला लागेल सगळं टाइमिंग दिसेल.
उपलब्ध एसटी बस आणि वेळ निवडा

आता इथे आपल्याला बस निवडूयात मी खालची बस निवडतो बस निवड ल्यानंतर तुम्हाला वरती ऑप्शन आहे बोर्डिंगचा म्हणजे जिथून तुम्ही बसणार आहात ज्या स्टॉप वरून तो स्टॉप तुम्हाला इथे निवडायचा इथे सर्च करू शकता किंवा सगळे स्टॉप दिलेले त्यानंतर आलायटिंगचा आहे दुसरा जो स्टॉप आहे तो निवडायचा जिथे तुम्ही उतरणार आहात तर तो एक स्टॉप इथे निवडून घ्या तर मी इथे निवडलेला आहे अशा पद्धतीने दोन्ही स्टॉप निवडायचेत एक बसायचा.ST Bus time table
बोर्डिंग आणि ड्रॉपिंग स्टॉप निवडा
जिथे तुम्ही बसणार आहे आणि एक उतरायचा जिथे तुम्ही जिथे तुम्ही उतरणार आहात हे दोन्ही स्टॉप आपण निवडलेले आहेत त्यानंतर पुढे आला की तुम्हाला आता हे तुमची बसायची जागा निवडायची म्हणजे सीट्स निवडायचे त्या अगोदर एक समजूनघ घ जे ब्लॉक आहेत ते असे पद्धतीने दाखवले जातील रेड म्हणजे ब्लाईड आहे आणि हे कलर मध्ये पहा लेडीज साठी पिंक आहे त्यानंतर रिपोर्टर साठी येल्लो आहे सिलेक्टेड साठी जे बुकिंग झाले ते आहे जनरल साठी व्हाईट कलर आहे तर अशा पद्धतीचे तुम्हाला हे कलर्स आहेत त्यानुसार तुम्ही इथे टिकीट बुकिंग करू शकता.
एसटी बसमध्ये आवडीची सीट कशी निवडावी?
त्यासाठी सीट रिझर्वह करायची आहे मी आता 22 नंबर आणि 27 नंबर एक महिलेचा सिलेक्ट केले आणि एक जनरल सिलेक्ट केले आणि खाली चेक सीट्स वरती क्लिक करायचं त्यानुसार सीट सिलेक्ट केली की तुम्हाला आता नाव मेल फिमेल जे आहे ते वय किती आहे आणि जनरल सीट आहे का महिलाची सीट आहे.
प्रवाशांची माहिती भरा आणि सवलत निवडा
महिला असाल तर महिला सन्मान योजना निवडा म्हणजे हाफ तिकीट तुम्हाला बसेल अमृत सिटीजन 75 पेक्षा जास्त वय असेल तर अमृत सिटीजन निवडा 65 पेक्षा जास्त वय असेल तर सिनिजर सिनियर सिटीझन निवडा किंवा ते ऑटोमॅटिकली येईल आणि हँडीकॅप ब्लाइंड वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा आहे त्यानुसार ते इथे निवडायचे नाव जेंडर दुसऱ्या पॅसेंजरचा सुद्धा पहा नाव जेंडर वय वगैरे टाका आणि जी काही स्कीम असेल तीन तीन निवडा अशाच पद्धतीने जर एकापेक्षा जास्त पॅसेंजर असतील तर प्रत्येकाची माहिती तुम्हाला इथे भरावी लागणार आहे आणि एसटी मध्ये बसताना जे काही आयडी प्रूफ आधार कार्ड वगैरे असेल तुमच्याकडे तर ते फक्त सोबत ठेवा बघत नाहीत पण सोबत ठेवा ते तुम्हाला लागू शकतं जर कोणत्या कंडक्टरने मागितलं तर त्यानंतर खाली मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे आणि नंबर ऑफ इन्फंट्स मध्ये तिथे काही टाकायची गरज नाही डायरेक्ट खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं प्रोसड केलं की हे सगळी माहिती तुमची येईल ही एकदा बरो बरोबर डेट आणि टाईम बघून घ्यायचं आहे गाडीचं नाव बघून घ्यायचं आहे आणि खाली सीट्स तुम्ही कुठल्या सिलेक्ट केल्यात ते बघून घ्यायचं आहे.
एसटी बसच्या तिकिटाचे ऑनलाइन पेमेंट कसे करावे?
आणि खाली डायरेक्टली तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. प्रोसीड टू पे बटनावरती क्लिक केलं की एक महिलेच तिकीट हाफ पडलेल आहे आणि एक जनरल तिकीट जे आहे ते फुल पडलेल आहे. तर हे तुम्हाला दिसेल ती सगळी तिकीटची माहिती इथे वाचून घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला हे बरोबर वाटतय तर प्रोसीड टू पे करायचं आहे आणि खाली payटीएम बटनावरती क्लिक करायचं आहे. Paytm या ऑप्शन वरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की खाली इथे येणार आहात तुम्ही इथे आल की यूपीआय ऑप्शन वरती क्लिक करायचं तुम्ही भीम फोन पे आय मोबाईल जे काही ऑप्शन असतील तुमच्या त्यामध्ये तुम्ही फोन पे Google p इथे पेमेंट करून घ्यायचं पेमेंट झालेल आहे तुमचं काम झालं टिकीट बुकिंग झालेले आहे.
एसटी बसचे ऑनलाइन तिकीट डाउनलोड कसे करावे?
अशा पद्धतीने इथे सगळी माहिती येईल आणि जी बुकिंगची रिसिप्ट आहे किंवा टिकीट बुकिंगची पावती आहे वरती क्लिक करायच पीडीएफ वरती कोपऱ्यामध्ये पीडीएफ वरती क्लिक केलं की पीडीएफ तुमच्या गॅलरीमध्ये फाईल मध्ये डाऊनलोड होईल ती अशा पद्धतीची पीडीएफ आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही टिकीट बुकिंग करू शकता जाताना फक्त आयडी प्रूफ सोबत ठेवा आणि हे तुमची टिकीट तुम्ही मोबाईल मधून सुद्धा कंडक्टरला दाखवू शकता.
डिस्क्लेमर
या लेखातील माहिती एसटी बसचे ऑनलाइन तिकीट बुक करण्याची सामान्य प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी दिली आहे. ॲपमधील पर्याय, तिकीट दर, उपलब्ध सीट्स आणि सवलतींचे नियम वेळोवेळी बदलू शकतात. तिकीट बुक करताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत ॲपवरील माहिती तपासा. कोणतीही सवलत निवडण्यापूर्वी तिच्या पात्रतेच्या अटी वाचून घ्या.
अशाप्रकारे ऑनलाईन बुकिंग करा