एसटी बस ऑनलाइन तिकीट बुकिंग कसे करावे? मोबाईलवरून सीट बुक करा

एसटी बस ऑनलाइन तिकीट बुकिंग कसे करावे?

एसटी बसचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने बुक करून तुम्ही डायरेक्ट निवांत एसटी मध्ये बसून जाऊ शकता. कुठल्याही गर्दीमध्ये तुम्हाला उभं राहायची गरज नाही. महाराष्ट्र सरकारच्या जे काही महामंडळाच्या एसटी बस आहेत त्या सर्व एसटी बसच तुम्ही रिझर्वेशन तुमच्या मोबाईल मधून घर बसल्या करू शकता. या एसटी बसच मोबाईल मधून रिझर्वेशन म्हणजेच ऑनलाईन तिकीट बुकिंग कशा पद्धतीने … Read more