Skin Care Routine Steps | Skin Care Routine for Rainy Season | Best Skin Care Routine Products for Skin | अशी घ्या पावसाळ्यात आपल्या त्वचेची काळजी

skin care routine steps

सुंदर ,तजेलदार व नितळ त्वचा ही सर्व वयोगटातील स्त्री व पुरूषांचे स्वप्न असते. यात बाकी अर्थाने पावसाळा सुखावह असला  तरी त्वचेसाठी थोडा काळजीचाच ठरतो . हवेतील वाढलेल्या आद्रतेने त्वचेच्या निरनिराळ्या समस्या डोके वर काढू पाहतात . त्यातील काही समस्या म्हणजे निस्तेज त्वचा, अतिरिक्त तेलकटपणा ,मुरूम –पुटकुळया इ . यावर मात करण्यासाठी पुढील टिप्सचा निच्छितच फायदा … Read more