चेक बाऊन्स झाल्यास काय करावे? तुमची फसवणूक होण्याआधीच या गोष्टी लक्षात घ्या.
चेक बाऊन्स झाल्याची माहिती चेक देणाऱ्यास देणे बंधनकारक आहे. जर चेक स्विकारणाऱ्याला एका महिन्याच्या आत पेमेंट मिळाले नाही, तर अशा परिस्थितीत चेक देणाऱ्यास कायदेशीर नोटीस पाठविली जाते. नोटीस मिळाल्यानंतर, नोटीस मिळाल्याच्या दिवसापासून 15 दिवसांच्या आत त्याने पैसे भरले नाहीत, तर तो कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. चेक बाऊन्सची शिक्षा ही दोन वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या मुदतीची कारावास किंवा … Read more