अखेर 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर! Dushkal Taluka Yadi 2026 जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Dushkal Taluka Yadi 2026

Dushkal Taluka Yadi 2026 :नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज अपुरा पाऊस व पावसाच्या अभावामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी सर्वसामान्य जनतेमार्फत केली जात होती. याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी येत्या शनिवार पर्यंत दुष्काळ जारी केला जाईल असे सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर आज 26 सप्टेंबर 2026 रोजी दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या 265 तालुक्यांमध्ये … Read more