तुम्ही MPSC Prelims चा अभ्यास करत असाल आणि Prelims थोड्या मार्कांनी अनुत्तीर्ण होत असाल, तर हे नक्की वाचा
राज्यातील प्रशासन सांभाळण्यासाठी जे महत्वाचे अधिकारी उदा. उपजिल्हाधिकारी (Deputy Collector), तहसीलदार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपाधीक्षक ( Dy.SP) असतात त्यांची निवड ही MPSC च्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतून होते. तसेच PSI, STI, ASO म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक ही Class 2 ची अराजपत्रित पदे दुय्यम सेवा ( Combined Exam) परीक्षेमार्फत भरली जातात. MPSC राज्यसेवा परीक्षा 3 … Read more