Farmer ID : मित्रांनो, तुमच्या फार्मर आयडी मध्ये काही चुका झाल्या असतील. तर तुम्ही आता फार्मर आयडीच्या जी काही दुरुस्ती आहे. ती ऑनलाईन पद्धतीने करू शकता. कुणाला गट जोडायचा असेल,गट ऍड करायचा असेल किंवा कुणाला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, नाव बदलायचा असेल किंवा पत्ता अपडेट करायचा असेल तर फार्मर आयडीची दुरुस्ती सुरू झालेली आहे. ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. ती कशी करायची?या लेखामध्ये तुम्हाला ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे.
Farmer ID मध्ये अशाप्रकारे ऑनलाइन लॉगिन करा

- सर्वांत प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. शासनाच्या या अधिकृत वेबाइटवर यायचे आहे.
इथे आल्यानंतर लॉगिन अज असे दोन ऑप्शन दिसतील.ऑफिशियल आणि फार्मर तर आपल्याला फार्मर वरती क्लिक करायच आहे.
फार्मर वरती क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे.
हे देखील वाचा
अखेर 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर! Dushkal Taluka Yadi 2026 जाहीर, पाहा संपूर्ण यादी
Farmer ID चा पासवर्ड कसा तयार करायचा?
ओके केल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायला विचारणार आहे.तर आपल्याकडे पासवर्ड नाहीये.तर आपण फॉरगॉट पासवर्ड वरती क्लिक करणार आहे.फॉरगॉट पासवर्ड म्हणजे पासवर्ड बनवणार आहोत. तर फॉरगॉट पासवर्ड वरती क्लिक करायच आहे आणि पासवर्ड बनवण्याची विंडो इथे येईल इथे युजर रोल सिलेक्ट युजर रोल विचारला जाईल.
तुम्ही कोण आहात तर फार्मर आहात तर इथे फार्मर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तिथे भरपुर तुम्हाला ऑप्शन दिसतील त्यांपैकी फार्मर सिलेक्ट करा.
Farmer ID मध्ये लॉगिन करून OTP व्हेरिफिकेशन कसे करायचे?
इथे रजिस्टर मोबाईल नंबर जो फार्मर आयडी काढताना मोबाईल नंबर दिला होता. तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे.आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे.
सेंड ओटीपी केलं की जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला त्याच्यावरती ओटीपी येईल. आणि तो ओटीपी तुम्ही इथे टाकायचा आणि व्हेरिफाय ओटीपी वरती क्लिक करून घ्यायची आहे.
ओटीपी टाकून आपण व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
Farmer ID मधील माहिती ऑनलाइन अपडेट कशी करायची?
- ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती पासवर्ड तुम्हाला मेसेजच्या स्वरूपात मिळेल.तर तुमचा मोबाईल चेक करा.त्या टेक्स्ट मेसेज मध्ये तुम्हाला पासवर्ड आला असेल.तर इथे ओके करायच आहे.
- आता पुन्हा यायच आपल्याला लॉगिन अर्ज फार्मर वरती पुन्हा क्लिक करायचा आहे. आणि ओके करायच आहे.
- इथे आल्यानंतर जो काही रजिस्टर आपला मोबाईल नंबर आहे.जो फार्मर आयडी काढताना दिला होता तो टाकायचा आहे.आणि जो पासवर्ड तुमच्या मोबाईल वरती आलेला आहे.तो पासवर्ड इथे टाकायचा आणि कॅप्चा टाकून लॉगिन बटनावरती क्लिक करायच कॅप्चा आहे.तसा टाकून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर पहा पुन्हा एक ओटीपी येईल त्या मोबाईलवरती जो रजिस्टर मोबाईल आहे तो ओटीपी टाकून इथे पुन्हा लॉगिन बटनावरती क्लिक करायच आहे.
- इथे पहा आता लॉगिन झालेल आहे लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला आता एक पासवर्ड बनवायला विचारेल जो करंट पासवर्ड आहे करंट पासवर्ड म्हणजे तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलाय.तो करंट पासवर्ड या बॉक्स मध्ये टाकायचा आहे.
- त्यानंतर न्यू पासवर्ड आता तुम्हाला जो हवा आहे तो पासवर्ड तुम्ही तयार करायचा. आणि कन्फर्म पासवर्ड जो काही पासवर्ड तुम्ही बनवताय.तो दोन्ही ठिकाणी टाकून तुम्हाला इथे इथे कंटिन्यू करायचं म्हणजे क्रिएट पासवर्ड वरती क्लिक करायचं आहे.
अशा प्रकारे तुमचा नवीन पासवर्ड तयार होईल.तुम्ही जो बनवला होता तो पासवर्ड आता इथे तयार झालेला आहे. तो लक्षात ठेवायचा आहे पुन्हा फार्मर वरती जायच आहे. मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा आहे .आणि जो पासवर्ड आता आपण बनवलेला आहे आपल्या पद्धतीने तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉगिन बटनावरती क्लिक करायचा आहे .आता पुन्हा ओटीपी जाईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे.आणि लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. पासवर्ड जपून ठेवायचा आहे.
हे पण वाचा
मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट कसा करायचा?
आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये
शेतकऱ्याची सगळी माहिती इथे दिसेल ज्याचं काही तुम्ही करताय त्या व्यक्तीची सगळी माहिती येईल.
इथे सगळी ऍड्रेस नाव वगैरे सगळे येईल आता इथे तुम्हाला डाव्या साईडला भरपूर ऑप्शन दिसतील.
इथे एक ऑप्शन आहे. अपडेट माय इन्फॉर्मेशन तर अपडेट माय इन्फॉर्मेशन या ऑप्शन वरती जायचा आहे. याच ऑप्शन मध्ये आल्यानंतर आपल्याला आता दुरुस्ती करता येईल इथे आहे. नॉन केवायसी डिटेल्स नॉन केवायसी डिटेल्स मध्ये पहिला ऑप्शन आहे.
मोबाईल नंबर जर कुणाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल अपडेट करायचा असेल तर मोबाईल नंबर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
जुन्या मोबाईलचा ओटीपी घ्यायचा आणि त्यानंतर नवीन मोबाईल ऍड करून त्याचा ओटीपी इथे टाकून मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
Farmer ID मध्ये गट नंबर किंवा जमीन कशी ऍड करायची?

दुसरा ऑप्शन आहे लँड ओनरशिप अँड लँड डिटेल्स जे काही लँड आहे म्हणजे गट नंबर आहे तो गट नंबर ऍड करायचा असेल. किंवा रिमू करायचा असेल दोन ऑप्शन आहेत.डिशन आणि रिमूव्ल ऍड करायचा असेल तर ऍड एखादा डिलीट करायचा असेल. तर रिमूव् अशा पद्धतीने तुम्हाला जो ऑप्शन आहे.
या पद्धतीने करू शकता.
आता मी तुम्हाला एक गट नंबर ऍड करून इथे दाखवतो.तर डिशन वरती क्लिक करायच ऍड करायचा असेल तर त्यानंतर ऍड न्यू लँड वरती क्लिक करायचं.आणि ज्या काही गट आहे कुठल्या गावातला गट असेल ती जमीन तुम्ही इथे ऍड करू शकता.
नवीन गट नंबर जोडण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गाव कसे निवडायचे?
आता हे पहिल्यांदा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा तालुका तालुका असेल ते तालुका सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या गावाच नाव इथे सिलेक्ट करा.
जस फार्मर आयडी नवीन काढताना विचारल जात तशा पद्धतीने आणि इथे सर्वे नंबर म्हणजेच जो काही गट नंबर भूमापक क्रमांक आहे तो इथे टाकायचा आणि सबमिट करा .
सबमिट केलं की जे काही इथे नाव येतील त्यामध्ये तुमच जे काही नाव असेल ते इथे सिलेक्ट करायचा आहे.आणि सिलेक्ट केलं की तुमचा जे काही गट आहे तो गट इथे दाखवल जातील. मग जे काही गट आहे. ते तुम्हाला ऍड करायचे राहिले ते इथे सबमिट करू शकता.
ऍड करून टिक करून सबमिट कराय सबमिट केल की इथे पहा इथे येईल आणि याला टिक करून व्हेरिफाय करून घ्यायच.
आता ते बरोबर नाव आहे का चेक करायच 100 टक्के येत असेल बरोबर तरच तुम्हाला आता व्हेरिफाय लँड करायच टिक करून व्हेरिफाय लँड करून घ्यायच आणि खाली तुम्हाला अपडेट लँड ओनरशिप अँड लँड डेटा लँड डिटेल्स वरती क्लिक करायच.
आता जो काही नंबर आपण गट नंबर ऍड केला जमीन ऍड केली ती आता अप्रूव्ल साठी गेलेली आहे त्या आता तलाठीकडे तहसीलमध्ये अप्रूव्ल साठी जाईल आणि त्यानंतर ती अप्रूव् होईल.
हे पण वाचा
महिला शेतकरी प्रमाणपत्र 2026: अर्ज कसा करायचा? पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया
Farmer ID मधून जमीन किंवा गट नंबर कसा रिमूव्ह करायचा?
त्यानंतर तुमची फार्मर आयडीला ती सब दिसेल अशा पद्धतीने आपण जमीन ऍड करू शकता रिमूव् करू शकता आता एका वेळेस एकच काहीतरी दुरुस्ती करू शकता आता हे टाकल्यामुळे पाहू शकता.
आता मी दुसरं काही एडिट करायला गेलो तर ते होणार नाही कारण की ऑलरेडी जी रिक्वेस्ट आहे ती पेंडिंग आहे जी तेव्हा अप्रू होईल त्यानंतरच आपण इथे अपडेट करू शकता इथे पहा ती पेंडिंग आहे जेव्हा ती अप्रू होईल त्यानंतर आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल ते दुरुस्ती करू शकता.
Farmer ID मधील KYC Details ऑनलाइन कशा अपडेट करायच्या?
तर अशा पद्धतीने आहे हे आणि जे काही नाव वगैरे प्रॉब्लेम असेल कोणाचा तर इथे पहा केवायसी डिटेल्सचा एक ऑप्शन आहे केवायसी डिटेल्स वरती क्लिक केलं की तुमचं आधार कार्डवरच जर तुम्ही नाव बदलल असेल तुमचं ऍड्रेस बदलला असेल तर तुम्ही केवायसी डिटेल्स वरती यायचं आणि त्यानंतर खाली इथे इ केवायसी व्हेरिफिकेशन कम्प्लीट करून घ्यायचं ओटीपी नाही तर डायरेक्ट तुमचा आधार कार्डवर जसं नाव असेल तसच इथे फार्मर आयडी लागेल आधार कार्डचा पत्ता आहे तो तुम्ही इथे अपडेट करू शकता अशा पद्धतीने सगळे दुरुस्ती करू शकता.
हे पण वाचा
- महिला शेतकरी प्रमाणपत्र 2026: अर्ज कसा करायचा? पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया
- शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! घरबसल्या ई-पीक पाहणी करा, जाणून घ्या सोपी पद्धत DCS MH e-peek pahani
मित्रांनो,
माझे नाव मंगेश आहे. मला सरकारी योजना,शेतकरी योजना,लाडकी बहीण योजना या संबंधित अन्य शासनाच्या योजनांची माहिती देण्याचा पाच वर्षाचा अनुभव आहे. मी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती गोळा करून लेख तयार करतो. त्यामध्ये अधिकृत शासनाची वेबसाईट ची लिंक फॉर्म कसा भरायचा यासंबंधीत संपूर्ण माहिती दिलेली असते त्यामुळे नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होते. धन्यवाद