काश्मिरचं कलम 370 चा रक्तरंजित इतिहास – नेहरू,पटेल, मोदी आणि शहा यांची डिप्लोमसी | Article 370 & Kashmir

article370

“आदाब…! बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी!” स्वतंत्र भारतातील विशेष दर्जा असणाऱ्या व भारतीय नकाशाच्या कपाळावरील भळभळत्या जखमेप्रमाणे असणाऱ्या काश्मिर या राज्याविषयी थोडेही काही बोलायचे झाल्यास प्रसिद्ध उर्दू कवी काफिल अझीर यांच्या उपरोक्त पंक्ती तंतोतंत लागू पडतात. भारताचे मा. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी या जखमेवरील शाश्वत … Read more