Mobile Lost Complaint Online
How to track lost mobile with IMEI Number
चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलची ऑनलाईन तक्रार कशी करावी?

अनेकवेळा आपला मोबाईल हरवला जातो किंवा चोरीला जातो. परंतु तो परत कसा मिळवायचा याची माहिती आपल्याला नसते. पोलीस स्टेशन मध्ये आपण गेलो तर बऱ्याच वेळा आपली तक्रार घेतली जात नाही किबहुना आपल्याला पोलीस स्टेशनला जायचे नसते. अशा वेळी आपण घरी बसूनच पोलिसाकडे आपल्या हरवलेल्या मोबाईलची तक्रार करू शकतो. इथे आपल्याला अधिकुत अशी तक्रार केलेली पावती पण मिळते.

How to Track Lost Mobile with Imei Number : शासनाचे अधिकृत असे केंद्रीय उपकरण ओळख रजिस्टर (Central Equipment Identity Register- CEIR) एक पोर्टल आहे. Mobile Trace त्यावर तुम्ही तुमच्या हरवलेल्या मोबाईल, आयफोन किंवा इतर डिव्हाईस ची तक्रार करू शकता व ते ताबडतोब ट्रेसिंग ला टाकले जाते. या पोर्टल च्या मदतीने तुमच्या हरवलेळे किंवा चोरीला गेलेले डिव्हाईस ब्लॉक करू शकता. तसेच सदर Mobile किंवा iPhone trace झाल्यास ताबडतोब पोलिसांना कळवले जाते. चला तर मग पाहूया या CEIR पोर्टल वर कशी Complaint करायची, यासाठी खालील स्टेप्स फोलो करा.

१) सर्वप्रथम CIER ची ऑफिसीयल वेबसाईट open करा. ती करण्यासाठी पुढे क्लिक करा – CEIR Official Website

How to Track Lost Mobile with Imei Number
How to Track Lost Mobile with Imei Number

२) पोर्टल open झाल्यावर तिथे तुम्हाला Block Stolen / Lost Mobile  हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

३) यानंतर तुम्हाला विचारलेली माहिती तिथे भरा, जसे की, Mobile Number 1 (हरवलेल्या मोबाईलमधील  सिमचा मोबाईल क्रमांक), Mobile Number 2, IMEI 1, IMEI 2, Device Brand (मोबाईलची कंपनी) इत्यादी अशी माहिती तुम्हाला पोर्टल विचारेल ती भरून घ्या. how to track mobile with imei number.

how to track mobile with imei numner

४) तुम्हाला IMEI number माहित नसेल तर मोबाईल चा Box वर आणि पावतीवर तो लिहिलेला असतो. या गोष्टी नसतील तर तो कसा शोधायचा यासाठी आपले हे How to Find IMEI Number of Lost Phone हे आर्टिकल वाचावे.

५) हरवलेल्या फोनची तक्रार पोलिसांना करून त्याची पावती मिळण्यासाठी हाराष्ट्र पोलीस Lost Mobile Intimation इथे क्लिक करा. तुम्ही पुण्यातील असाल तर तर पुणे सायबर पोलीस हरवले-सापडले इथे क्लिक करा. या पोर्टल वर विचारलेली माहिती भरून submit करा. तुम्हाला त्याची पावती मिळेल. ती आपल्याला CEIR पोर्टल वर अपलोड करावी लागेल.

६) सर्वात शेवटी विचारला जाणारा  मोबाईल क्रमांक हा तुमच्या जवळच्या माणसाचा टाकावा कारण त्यावर तुम्हाला OTP मिळेल.

mobile lost complaint online
mobile lost complaint online

७) सर्वात शेवटी Declaration वर टिक मार्क करून Submit बटन वर क्लिक करा.

८) अशा प्रकारे तुमची मोबाईल ट्रेस ची विनंती पूर्ण होते आणि तुमच्या मोबाईल चा IMEI number trace ला टाकला जातो. how to track mobile number location.

अशाच एकदम सोप्या भाषेत लिहिलेल्या आमच्या नवीन पोस्ट्स विषयी आपल्याला माहित होण्यासाठी आमचा WhatsApp किंवा Telegram ग्रुप जॉईन करा.

योजना मराठी WhatsApp ग्रुप जॉईन करा  किंवा    योजना मराठी Telegram ग्रुप जॉईन करा

2 thoughts on “Mobile Lost Complaint Online | How to Track Lost Mobile with IMEI Number | चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलची ऑनलाईन तक्रार कशी करावी?”

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच