Wrong UPI Transaction Complaint – चुकीच्या खात्यावर फोनपे झालेले पैसे असे परत मिळवा
UPI Wrong Transaction Complaint : २०१६मध्ये भारत सरकारने १,००० व ५०० रुपयांच्या चलनी नोटांचे विमुद्रीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची घोषणा केली आणि UPI Transaction चे नवीन पर्व सुरु झाले. सुरुवातीला paytm चे वर्चस्व असलेल्या या मार्केट मध्ये कालांतराने फोनपे (phonepe), गुगलपे (google pay ), भारतपे (bharat pay) यांनी आपले स्थान निर्माण केले. आज बहुतांशी दुकानदार UPI च्या QR द्वारे पैसे स्वीकारतात. यामध्ये phonepe, google pay, bharat pay, paytm यांचे QR कोड वापरले जातात.
निश्चलीकरणानंतर बहुतांश भारतीय नागरिकांनी कॅश पेमेंट ऐवजी हा UPI Transaction चा सोपा मार्ग निवडला. दोन लोकांमध्ये उसनवारीचा व्यवहार पण “अरे मला २०० रुपये फोनपे कर, तुला उद्या सेंड करतो” इथपर्यंत सोपा झाला. अनेक लोकांनी तर पैशाचे पाकीट वापरणे बंद केले. आता बँकामध्ये पैसे काढायला पूर्वीइतकी गर्दी नसते. मोठी रक्कम देणे घेणे हा फक्त ५ सेकंदाची प्रक्रिया झाली. तर असा हा UPI चा प्रवास कमी कालावधीत अत्यंत पसरला गेला.
UPI Transaction ने लोकांचे व्यवहार सुलभ तर केले पण जसे प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते तसे काही या UPI Transaction च्या बाबतीत पण झाले. अनेक ठिकाणी लोकांना पूर्ण तांत्रिक ज्ञान नसल्याचा फायदा काही लोकांनी उठवला, व अनेक वृद्ध नागरिक, स्त्रिया तसेच अनेक लोकांना फसवून UPI Transaction द्वारे फसवून पैसे घेतले जाऊ लागले आणि ते नंतर पैसे पाठवीणाराच्या लक्षात येऊ लागले की आपण चुकीच्या व्यक्तीला फोनपे केलं किंवा चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठविले. how to reverse wrong upi transaction अशा वेळी बँका पण पटकन तक्रार घ्यायला तयार होत नसायच्या.
सामान्य माणसाला प्रश्न पडायचा की चुकीने झालेल्या wrong upi transaction ची तक्रार कुठे करायची? कोणत्या Authority कडे तक्रार केली म्हणजे आपले पैसे परत मिळतील? wrong upi transaction complain, google pay refund कसा करायचा हीच माहिती आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
Wrong Transaction Complaint | Wrong UPI Transaction
UPI Wrong Transaction Complaint | How to Reverse Wrong UPI Transaction
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय; हिंदी: भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम) म्हणजेच NPCI ही भारतातील किरकोळ देयके आणि सेटलमेंट सिस्टम चालविणारी मुख्य संस्था आहे. या संस्थेकडे तुम्ही चुकीने झालेल्या UPI Transaction ची घरबसल्या तक्रार करू शकता. wrong upi transaction complaint number त्यासाठी खालील काही स्टेप्स फॉलो करा-
१) सर्वप्रथम NPCI च्या ऑफिसीयल वेबसाईट वर upi wrong transaction complaint साठी जा. त्यासाठी UPI Dispute Redressal Mechanism इथे क्लिक करा.
२) त्यानंतर Transaction या पर्यायावर क्लिक करा. खाली इमेज मध्ये ते दाखवले आहे.
३) त्यानंतर Person to Person असे सिलेक्ट करा. जर तुमचा व्यवहार दुकानदारांसोबत झाला असेल तर Person to Merchant असे सिलेक्ट करा.
तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल घरबसल्या कसा शोधायचा? जाणून घ्यायला इथे क्लिक करा.
Hanuman Chalisa
४. त्यानंतर Incorrectly transferred to another account असे सिलेक्ट करा. किंवा तिथे अजून Options आहेत ते वाचून तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करा. जसे की Online Fraud फसवणूक झाली असेल तर Fraudulent transaction असे सिलेक्ट करू शकता.
५) यानंतर त्याखाली विचारलेली सर्व माहिती जसे की UPI ID, बँक नाव, Date of Transaction, Registered Mobile Number वगैरे भरा. बँक स्टेटमेंट attach करा.
६) आणि सर्वांत शेवटी Submit बटन वर क्लिक करून सबमिट करा.
७) त्यानंतर तुम्हाला हिरव्या रंगात Request Submitted Successfully असा मेसेज दिसेल. म्हणजे तुमची wrong transaction complaint ची विनंती दाखल झालेली आहे.
८) तुमची विंनती जर खरंच genuine असेल तर तुमचे पैसे एका आठवड्यात खात्यात जमा होतात.
घरबसल्या Cyber Crime Complaint ऑनलाईन कशी करायची?
तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि अशीच सोप्या शब्दात नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
हेही वाचा : पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं..
wrong upi transaction complaint, google pay refund, wrong upi transaction complaint number, wrong upi transaction, how to reverse wrong upi transaction, how to refund money from google pay, wrong transaction complaint, upi wrong transaction complaint, phonepe wrong transaction refund money, google pay wrong transaction refund, paytm wrong transaction complaint
भारतीय पोलीस सेवेतील तडफदार मराठी अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे नवीन भाषण पहा
If you contact PhonePe Customer Support: 9398„113„057 Reach out to PhonePe’s customer support team to report the failed transaction and request a refund. You can typically find their contact information on the PhonePe website or in the app. Explain the situation clearly and provide any relevant details such as the transaction ID, date, and amount.