How to Delete Instagram Account
Instagram Account Delete Kaise Kare
इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट कसे करावे ?
Instagram हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे प्रामुख्याने फोटो, व्हिडिओ आणि रील्स शेअर या विषयी संबंधित आहे. हे 2010 मध्ये launch झाले आहे. आणि त्यानंतर जगभरातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट्सपैकी एक बनले आहे. Instagram चा कश्याप्रकारे उपयोग होऊ शकतो हे खाली आम्ही देत आहोत.
Account Creation –
Instagram वापरण्यासाठी, तुम्हाला खात्यासाठी साइन अप करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर Instagram ॲप डाउनलोड करून किंवा तुमच्या संगणकावरील Instagram वेबसाइटला भेट देऊन हे करू शकता.
Profile Set-Up –
एकदा तुम्ही खाते तयार केले की, तुम्ही तुमचे प्रोफाइल सेट करू शकता. यामध्ये प्रोफाईल पिक्चर जोडणे, बायो लिहिणे आणि पर्यायाने तुमच्या इतर सोशल मीडिया अकाउंट किंवा वेबसाइटशी लिंक करणे समाविष्ट आहे.
Posting Updates –
Instagram चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याची क्षमता. तुम्ही तुमच्या फोनच्या कॅमेरा रोलमधून थेट सामग्री अपलोड करू शकता किंवा Instagram ॲप वापरून नवीन फोटो आणि व्हिडिओ घेऊ शकता. तुमचा मीडिया निवडल्यानंतर किंवा कॅप्चर केल्यानंतर, तुम्ही विविध फिल्टर आणि संपादन प्रभाव लागू करू शकता
Heading आणि हॅशटॅग | Heading and Hashtag –
तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करता तेव्हा संदर्भ देण्यासाठी किंवा तुमचे विचार शेअर करण्यासाठी तुम्ही कॅप्शन जोडू शकता. तुम्ही हॅशटॅग देखील समाविष्ट करू शकता
Followers –
तुम्ही इतर Users च्या पोस्ट तुमच्या फीडमध्ये पाहण्यासाठी इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे इतर वापरकर्ते तुमच्या पोस्ट पाहण्यासाठी तुम्हाला फॉलो करू शकतात. तुमचे अनुयायी तुमची सामग्री त्यांच्या फीडमध्ये पाहू शकतात, त्याच्याशी संवाद साधू शकतात आणि इतरांशी शेअर करू शकतात.
Stories and Reels –
नियमित पोस्ट व्यतिरिक्त, Instagram कथा आणि रील सारखी वैशिष्ट्ये ऑफर करते. कथा या तात्पुरत्या पोस्ट आहेत ज्या 24 तासांनंतर निघून जातात, तर रील लहान, मनोरंजक व्हिडिओ असतात. ही वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना अधिक शेअर करण्याची परवानगी देते.
हेही वाचा : तुम्ही कोणीही असा गरीब, श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय कमीत कमी एवढे आर्थिक नियोजन केले तरच तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित आहे, जाणून घ्या काय आहे ते किमान आर्थिक नियोजन फक्त २ मिनिटात.
एकंदरीत, Instagram क्षण सामायिक करण्यासाठी, इतरांशी कनेक्ट होण्यासाठी आणि जगभरातील नाविन्यता शोधण्यासाठी एक आकर्षक व्यासपीठ प्रदान करते. वैयक्तिक अभिव्यक्ती, सोशल नेटवर्किंग आणि अगदी व्यवसायाच्या जाहिरातीसाठी हे एक शक्तिशाली आणि प्रभावी साधन बनले आहे.
हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे झालेले पैसे असे परत मिळवा.
बऱ्याच वेळा आपल्याला आपले Instagram Account हे कितीही impressive असताना सुद्धा काही कारणास्तव delete करावे लागते. यावेळी बहुतांश लोकांना instagram account delete kaise kare किंवा delete instagram account permanently असा प्रश्न पडतो.
How to delete instagram account permanently | instagram delete kaise kare हे जाणून घेण्यासाठी खालील काही steps फॉलो करा.
- सर्वप्रथम तुमचे Instagram इन्स्टाग्राम App खोला.
- इन्स्टाग्राम लॉगिन करा. आधीच इन्स्टाग्राम लॉगिन केलेले असेल तर खालील स्टेपवर जा.
- इन्स्टाग्राम लॉगिन करण्यासाठी Instagram येथे क्लिक करा.
- त्यात खाली उजव्या कोपऱ्यात अगोदरच लॉगीन केलेले तुमचे प्रोफाईल दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नंतर उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन आडव्या रेषा दिसतील, तिथे क्लिक करा.
instagram delete kaise kare
6. Setting या पर्यायावर क्लिक करा.
7. नंतर Account Centre या पर्यायावर क्लिक करा. (permanent instagram account delete कसे करायचे ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचत राहा)
8. नंतर Personal Details या पर्यायावर क्लिक करा.
तुम्ही how to delete instagram account किंवा instagram account delete permanently kaise kare हे योजना मराठी वर वाचत आहात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
हेही वाचा : पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं.
9. त्यानंतर Account Ownership and Control या पर्यायावर क्लिक करा
10. Deactivation or Deletion या पर्यायावर क्लिक करा
11. जर तुमचे एकापेक्षा जास्त अकाऊंट असतील तर ते तिथे दिसतील, त्यापैकी जे डिलीट करायचे आहे ते अकाऊंट select करा.
12. Delete account या पर्यायावर क्लिक करा.
13. Continue या पर्यायावर क्लिक करा.
How to Delete Instagram Account किंवा Instagram Account Delete Permanently हे योजना मराठी वर वाचत आहात, त्याबद्दल आपले आभार.
या सर्व स्टेप्स वापरून तुमचे इन्स्टाग्राम अकाऊंट instagram कडून delete केले जाईल. हि process केल्याने instagram account delete व्हायला विनंती केल्यापासून 90 Days पण घेऊ शकते.
अशा प्रकारे How to delete instagram account किंवा instagram account delete permanently kaise kare आपण जाणून घेतले.
Instagram Account permanently delete करण्यासाठी Instagram चे official website इथे क्लिक करा.
आपण कधी इंटरनेट वर खोट्या अमिषांना बळी पडून सायबर क्राईम चे शिकार झाले आहात का? त्यामुळेच घरबसल्या पोलिसांना online सायबर क्राईम कसा रिपोर्ट करायचा ते आत्ताच पाहून घ्या. जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा.
How to Report Cyber Crime
आमच्या WhatsApp किंवा Telegram ग्रुपमध्ये सामिल व्हा!