Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ Maharashtra Police
Maharashtra police bharti 2024 : महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिये बाबत वर्तमानपत्र जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे ते जाहिरात दिनांक 1 मार्च 2024 रोजी प्रकाशित केले जाणार आहे. त्यानुसार ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख व इतर माहिती खालील दिलेल्या प्रमाणे असेल. Maharashtra police recruitment 2024
Maharashtra Police recruitment online form date | ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा दिनांक 5 मार्च 2024 ते दिनांक 31 मार्च 2024 या दरम्यान असेल. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र पोलीस च्या अधिकृत वेबसाईटवर दिली जाईल ती वेबसाईट खालील प्रमाणे असेल. अधिकची माहिती ऑफीशियल वेबसाईट www.mahapolice.gov.in किंवा www.policerecruitment.2024.mahait.org वर उपलब्ध असेल.
What is the age limit for Maharashtra Police Bharti 2024?
maharashtra police bharti age limit : १९ वर्षे ते २८ वर्षे वय असणारे विद्यार्थी या भरती साठी पत्र ठरतात. राखीव प्रवर्गातील (एससी/एसटी/ओबीसी / EWS/Project/Earthquakeइ.) लोकांसाठी उच्च वयोमर्यादेवर सूट उपलब्ध आहे.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल हे पद अत्यंत महत्वाचे असते. या पदाची सामाजिक सुरक्षा वाढविण्यात महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यांच्याकडून स्थानिक समुदायातील संघर्षांच्या संदर्भात मदत मिळते. त्यांचे नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यात महत्वाचे योगदान आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई अत्यंत शारीरिक व आत्मनिर्भर असतात. त्यांचे गुन्हे रोखण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्यामुळे सामाजिक व सांस्कृतिक विविधतेत सुरक्षितता वाढते.
जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर त्याची घरी बसल्या पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार कशी करायची ते जाणून घेण्यासाठी How to Report Cyber Crime Online यावर क्लिक करा.
What is the salary of police constable in Maharashtra 2024?
The Maharashtra Police Constable Salary 2024 | महाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल ला सातव्या वेतन आयोग लागू होतो. त्यानुसार तो S-5 ते S-12 (PB 1: Rs.5200-20200) या स्केल मध्ये येतो. पगाराव्यतिरिक्त, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलला राज्य सरकारद्वारे प्रदान केलेल्या अनेक भत्ते आणि भत्ते देखील मिळू शकतात. In hand salary प्रत्यक्ष हातात येणारा पगार Salary 38 हजार for Z-city, 40 हजार Y-city, 45 हजार for X-city हा शहरांच्या स्केल नुसार एवढा असतो.
राज्यात 12 आयुक्तालये आणि 34 जिल्हा पोलीस घटक आहेत. नव्याने स्थापन झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही दोन आयुक्तालय आहे. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. maharastra police recruitment 2024.
Maharashtra Police Bharti 2024 Advertisement
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ जाहिरात
अशी होणार नवीन पोलीस भरती पदभरती-
- जेल शिपाई : 1900
- SRPF:4800
- पोलीस शिपाई : 10,300
Total:- 17,000 पदे
उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये सध्याच्या भरतीला सुरवात होईल. तत्पूर्वी, उमेदवारांकडून 5- 31 मार्चपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. पहिल्यांदा मैदानी व शेवटी लेखी परीक्षा होणार.
Police recruitment 2024 Advertisement पोलीस भरती २०२४ जाहिरात सर्व जिल्हा पाहण्यासाठी येथे क्लिक करा – जाहिरात पहा
1) नवी मुंबई 185 जागा पोलीस शिपाई जागा
2) SRPF Bharti गट 7 दौंड 224 जागा
3. SRPF सर्व गटांच्या आरक्षणा नुसार total जागा 4124
4.नागपूर शहर पोलीस 347 जागा
Maharashtra Police Bharti 2024 Educational Qualification
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ शैक्षणिक पात्रता
Police Constable पोलीस कॉन्स्टेबल: उमेदवारांनी एसएससी / एचएससी (प्लस टू) परीक्षा मान्यताप्राप्त मंडळातून किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Maharashtra Police Recruitment महाराष्ट्र पोलीस भारती 2024 ची पात्रता मानके वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने निकष आहेत, ज्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी पूर्ण करणे आवश्यक आहे. जे उमेदवार पात्रता धारण करत नाहीत त्यांना भरती प्रक्रियेतून नाकारले जाऊ शकते.
Documents Required for Maharashtra Police Recruitment 2024 Application Form Documents Required for Maharashtra Police Bharti 2024 Application Form
- Aadhar Card (आधार कार्ड )
- Domicile Certificate (निवास प्रमाणपत्र)
- 10th Marksheet (10वी मार्कशीट)
- 12th Marksheet (12वी मार्कशीट)
- Graduation Certificate (पदवी प्रमाणपत्र)
- Computer Proficiency Certificate (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र) | MS-CIT प्रमाणपत्र
- Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र)
- Signature. (स्वाक्षरी)
- Photograph (फोटो)
शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
जातीचे प्रमाणपत्र
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (जातीचे प्रमाणपत्र असेल तर )
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र
विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
होमगार्ड प्रमाणपत्र
पोलीस पाल्य प्रमाणपत्र
अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र
जातपडताळणी प्रमाणपत्र
Maharashtra Police Bharti 2024 online form | महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म कसा भरावा
- पोलीस भरती २०२४ चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या लिंक वर क्लिक करा.
- वरील लिंक open होत नसेल तर जरा थांबा, साईटवर खूप Traffic असल्यामुळे असं होत, म्हणून panic होऊ नका. रात्री उशिरा प्रयत्न करून पहा.
3. सर्वात पहिला टप्पा हा नोंदणी म्हणजे Registration चा असेल. त्यावर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरून आधी Registration करावं लागेल. Registration करण्यासाठी वर लाल चौकोनात दिलेल्या ठिकाणी क्लिक करावे. इथेच तुमच्या प्रोफाईल चा युजर नेम व पासवर्ड सेट करावा लागेल.
4. आपले नाव टाकताना आधी स्वतःचे नाव, नंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव टाकावे. पासवर्ड आपल्या नेहमी लक्षात राहील असाच टाका. कारण तो विसरला तर आपल्यांना नंतर मनस्ताप होऊ शकतो.
5.त्यांनतर लॉग इन (Log In) करा.
6. अर्ज करण्याची ही स्टेप असेल, इथे फॉर्म भरून सबमिट (Submit) करावा लागेल.
7. सर्वात शेवटी ही स्टेप असेल, इथे तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
Maharashtra Police Bharti 2024 Syllabus
- गणित २५ प्रश्न, एकूण गुण- २५
- बौद्धिक चाचणी २५ प्रश्न, एकूण गुण- २५
- मराठी व्याकरण २५ प्रश्न, एकूण गुण- २५
- सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी २५ प्रश्न, एकूण गुण- २५
वर्तमानपत्रातील महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ जाहिरातीतील प्रकाशित होणारा मजकूर
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२२-२०२३
- उमेदवार हा एका जिल्ह्यातच अर्ज करू शकतो
- सर्व जिल्ह्यातील परीक्षा एका दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.
- या भरती प्रक्रियेमध्ये अगोदर शारीरिक चाचणी होणार आहे.
- शारीरिक चाचणी ही 50 गुणाची असणार आहे .
- शारीरिक चाचणी झाल्यानंतर 1: 10 या रेशोप्रमाणे लेखी परीक्षेसाठी उमेदवाराची निवड केली जाणार
Maharashtra Police recruitment 2024 Booklist महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचावीत?
- गणित- सचिन धवळे सर Fast Track Batch ऑनलाईन जॉईन करून PYQ करणे
- बौद्धिक चाचणी- सचिन धवळे सर Fast Track Batch ऑनलाईन जॉईन करून PYQ करणे
- मराठी – व्याकरण बाळासाहेब शिंदे , मो. रा. वाळिंबे (शब्दरत्न सहित) + PYQ पाठ करणे (प्रश्न रिपीट होतात)
- सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – भुतेकर पब्लिकेशन PYQ व सामान्य ज्ञान पुस्तक, तात्याचा ठोकळा (PSI, TI, ASO),
- चालू घडामोडी– अभिनव / सिम्प्लिफाईड यापैकी एक पुस्तक + ६ महिने Short नोट्स
अभ्यास करताना आत्तापर्यंत आलेले मागील प्रश्न PYQ सोडवणे म्हणजे सोडवणेच.
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचावीत ही माहिती लवकरच इथे अपडेट केली जाईल. त्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ ची प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात पाहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा किंवा आमच्या योजना मराठी या पोर्टल ला भेट द्या.
Good
Good