Skin Care Routine Steps | Skin Care Routine for Rainy Season | Best Skin Care Routine Products for Skin | अशी घ्या पावसाळ्यात आपल्या त्वचेची काळजी

सुंदर ,तजेलदार व नितळ त्वचा ही सर्व वयोगटातील स्त्री व पुरूषांचे स्वप्न असते. यात बाकी अर्थाने पावसाळा सुखावह असला  तरी त्वचेसाठी थोडा काळजीचाच ठरतो . हवेतील वाढलेल्या आद्रतेने त्वचेच्या निरनिराळ्या समस्या डोके वर काढू पाहतात . त्यातील काही समस्या म्हणजे निस्तेज त्वचा, अतिरिक्त तेलकटपणा ,मुरूम –पुटकुळया इ . यावर मात करण्यासाठी पुढील टिप्सचा निच्छितच फायदा होऊ शकतो. या गोष्टींचे न चुकता पालन केल्यास तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत मिळेल. चांगले स्किनकेअर रुटीन तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचा देईलच पण, भविष्यात तुमच्या त्वचेवर वृद्धत्वाची अकाली चिन्हे टाळण्यास आणि तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवण्यास मदत करेल.

१ ) Soap Free Cleanser
skin care routine
Soap Free Cleanser

साबण असलेल्या Cleanser मुळे त्वचा प्रमाणापेक्षा कोरडी पडते. त्यावर मात करण्यासाठी अतिरिक्त तेलाचे secretion त्वचेदवारे केले जाते . त्यासाठी सर्व प्रकारच्या त्वचेसाठी Soap Free Cleanser चा वापर केला जावा. बाजारात उपलब्ध Cleanser पुढीलप्रमाणे :
१) Cetaphil Gentle Skin Cleanser
२) Minimalist Gentle Cleanser 6% Oat Extract For Sensitive Skin
३) Cerave Hydrating Cleanser
४) Fixderma Non Drying Cleanser Soap-free & pH Pore-refining
५) The Derma Co. Creamy Cleanser for Sensitive Skin

 


हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे झालेले पैसे असे परत मिळवा.


2) Exfoliation (एक्सफोलिएशन )

skin care routine
Exfoliation

वेळच्या वेळी मृत त्वचेचा थर काढल्यास नवीन त्वचा बनण्याची प्रक्रिया सुलभ होते . त्वचेवरील रोम छिद्रे मोकळी होतात पर्यायाने त्वचा तजेलदार होण्यास मदत होते . पण या प्रक्रियेत त्वचेचा पोत मुख्यत्वाने लक्षात घ्यावा लागतो . साधारण त्वचा असेल तर आठवड्यातून एकदा ,तेलकट त्वचा असेल तर आठवड्यातून दोनदा ,कोरडी असेल तर २ आठवड्यातून एकदा Exfoliation करावे . संवेदनशील त्वचा असलेल्यांनी इथे थोडी विशेष काळजी घ्यावी. Physical Scrub पेक्षा Chemical Exfoliation चा वापर करावा . बाजारात उपलब्ध उदाहरणार्थ Exfoliators पुढीलप्रमाणे :

१) Biotique Bio Papaya Revitalizing Tan Removal Scrub
२) NIVEA Derma Skin Clear Exfoliator 8% Salicylic, Glycolic Acid, Niacinamide Fight Blemishes Acne Mark
३) Chemist at Play Exfoliating Body Scrub
४ ) Dot & Key Illuminating Glow Detan Clay Polish
५ ) The Ordinary AHA 30% + BHA 2% Peeling Solution


हेही वाचा : पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं. पूर्ण वाचा


३ ) Toner  चा वापर
skin care for monsoon
Facial Toner

हवेतील आद्रतेमुळे त्वचा अतितेलकट दिसते . हा अतिरिक्त तेलकटपणा व त्वचेचा pH बॅलेन्स करण्याचे काम toner उत्तमपणे करते . त्यासाठी अल्कोहोल फ्री Toner ला प्राधान्य द्यावे. बाजारात उपलब्ध उदाहरणार्थ  Toners पुढीलप्रमाणे:

१) Plum Green Tea Alcohol-Free Face Toner
२) Minimalist Pha 3% Alcohol Free Face Toner
३) Re’equil Pore Refining Face Toner
४) Dot & Key Rice Water Hydrating Toner With Hyaluronic
५) The Derma Co . 7% Glycolic Acid Hydrating Toner Hyaluronic Acid & Ceramide Complex For Glowing Skin Multi-Purpose Exfoliating Toner For Face


हेही वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजणासाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?


४) Sunscreen चा वापर कराच 
skin care routine
Sunscreen Use

सर्वाधिक गरजेची तरीही दुर्लक्षित गोष्ट म्हणजे सनस्क्रीन चा वापर . सनस्क्रीन चा वापर फक्त tanning टाळण्यासाठी होत नसून त्याचा मुख्य वापर स्कीन cancer चा प्रतिबंध करण्यासाठी होतो . सूर्यकिरणांमध्ये साधारण २ प्रकारचे घातक किरणे असतात. १) Ultraviolet A २) Ultraviolet B


हेही वाचा : तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल घरबसल्या कसा शोधायचा?  जाणून घ्यायला इथे क्लिक करा.


या किरणांच्या सततच्या संपर्काने त्वचेला सुरकुत्या पडतात . ते टाळण्यासाठी broad spectrum सनस्क्रीनचा वापर करावा. भारतीय त्वचेसाठी कमीत कमी SPF ३०+ चा वापर करणे गरजेचे आहे . त्यातही mineral sunscreen व chemical sunscreen असे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. ते पुढीलप्रमाणे :

१) Dr. Sheth’s Mineral Sunscreen SPF 50 PA+++
२) The Derma Co Ultra Light Zinc Mineral Sunscreen
३) Deconstruct Face Gel Sunscreen SPF 55+ and PA+++
४) RE’ EQUIL Sheer Zinc Tinted Sunscreen
५) Aqualogica Glow+ Dewy Sunscreen SPF 50 PA++++
६) Svarasya Avi Natural Sunscreen with SPF 50 PA+++

NOTE:  चेहऱ्यासाठी कोणतेही उपचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.


 हे ही वाचा : जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर त्याची घरी बसल्या पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार कशी करायची ते जाणून घेण्यासाठी
How to Report Cyber Crime Online
 यावर क्लिक करा.


असे रूटीन आपण जर नियमितपणे follow केले तर हा पावसाळा काय तर इतरही ऋतूमध्ये निश्चितच प्रॉब्लेम विरहित सुंदर त्वचेचा ठरेल . यातील प्रोडक्ट suggestions हे बाजारातील सहज उपलब्धता आणि ratings व reviews यांना आधार घेऊन सुचवले आहेत . या व्यतिरिक्त आपल्या त्वचेला suit होतील असे प्रोडक्टस आपण अवश्य वापरू शकता .


हेही वाचा : तुम्ही कोणीही असा गरीब, श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय कमीत कमी एवढे आर्थिक नियोजन केले तरच तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित आहे, जाणून घ्या काय आहे ते किमान आर्थिक नियोजन फक्त २ मिनिटात.


 

आपण जर शेतकरी, कामगार, गृहिणी,  शासकीय – निमशासकीय कर्मचारी,  शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर WhatsApp  किंवा Telegram ग्रुपमध्ये सामिल व्हा!

Yojana Marathi Telegram Group

Yojana Marathi Instagram

 

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच