राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याचा प्रस्ताव कधी होईल मंजूर ? समोर आली मोठी बातमी

State employee retirement Age : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढ होणार आहे , याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनांना आश्वासन दिले आहे.

राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय कधी वाढणार ?

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत, राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापुर्वीच्या झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक आश्वासन दिले होते , तसेच नुकतेच कर्मचारी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा करण्यात आली . सदर मागणींवर पावसाळी अधिवेशनांमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा: महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ केव्हा मिळणार ? किती वाढेल DA आणि HRA ?


 

देशांमध्ये 25 राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने निवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात आलेले आहेत , त्याच पार्श्वभुमीर राज्य कर्मचारी निवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करण्याची मागणी करत असल्याने , सदर मागणीवर राज्य शासनांकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जावू शकतो . या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या संघटनेला आश्वासित करण्यात आले आहेत.

 


हेही वाचा : चुकीच्या खात्यावर फोनपे झालेले पैसे असे परत मिळवा.


निवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे सादर

तसेच दिनांक 10 जुन 2024 रोजी महासंघाची राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य 25 राज्यांप्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी केली, यावर मा.मुख्य सचिव बोलताना सांगितले कि , प्रशासन स्तरावरुन याबाबतचा अधिकृत्त प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे सादर करण्यात आलेला असून त्यांच्या मान्यतेनंतर यावर त्वरील निर्णय घेण्यात येईल असे नमुद करण्यात आले. State employee retirement Age


हेही वाचा : पुण्याच्या या लव्हस्टोरीतून झालेल्या खुनाने अख्या भारताला हादरून सोडलं होतं.


 

 

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी,  शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, इतर पात्र कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक किंवा शेतकरी असाल तर WhatsApp  किंवा Telegram ग्रुपमध्ये सामिल व्हा!

Yojana Marathi Telegram Group

Yojana Marathi Instagram

 

5 thoughts on “राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याचा प्रस्ताव कधी होईल मंजूर ? समोर आली मोठी बातमी”

  1. 27, 28 जूनलाच वय 60 चा शासन निर्णय निर्गमित करा, म्हणजे जून महिन्यात सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ होईल

    Reply
  2. महाराष्ट्र राज्य सरकार, कर्ममचारी सेवानिवृत्ती वय वाढीबाबत काहीही निर्णय घेत नाही, व महाराष्ट्र राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघटना पण या बाबत आता काहीही बोलावयास तयार नाही. या मुळे या सर्वच बाबी बाबत साशंकता निर्माण होते.
    महा संघाने काही तरी ठोस पावले उचलावी, कारण ह्या विलंबात बरेच कर्मचारी सेवानिवृत्त होवून गेलेत त्याचे काय.?

    Reply
  3. I was suggested this blog by my cousin. I’m not sure whether this posxt is writrten by
    him as no one else know suuch detailed about my difficulty.
    You are incredible! Thanks!

    Reply
  4. आज पर्यंत निवृत्तीचे वय ६० करण्याचा काहीही निर्णय सरकारने घेतला नाही. प्रस्ताव १०जून ला सादर झाला आहे. खोटी आश्वासने दिली. युनियन ही काही करत नाही. निवडणुका जवळ आल्या आहेत .सरकारला धडा शिकवावा.

    Reply

Leave a Comment

सायबर भामट्यांपासून सावधान राहा. Cyber Crime Complaint in 2 Minutes यामी गौतमचा Article 370 हा काश्मीर वरील सिनेमा पहाच महाराष्ट्र शासनात फोरेन्सिक तज्ञ म्हणून काम करण्याची संधी तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल असा शोधा आपण कोणीही असा, किमान एवढे आर्थिक नियोजन कराच